माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
शिक्षक:कोणता पक्षी सर्वात जोरात उडतो???
शिक्षक:कोणता पक्षी सर्वात जोरात उडतो???
मुलगा:हत्ती
शिक्षक(चिडून):मुर्खा काही पण काय बोलतोस,तुझे वडील काय करतात???? मुलगा:छोटा राजनच्या टोळीत शार्प शुटर आहेत !!!! . . . . . . शिक्षक:अरे मग आधी नाही कां सांगायचे “हत्ती” हे उत्तर अगदी बरोबर आहे..
No comments:
Post a Comment