माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
पुजरयाला
पुजरयाला हगवन लागली , पुजारी डॉक्टर कड़े औषध घेण्यास गेला. डॉक्टर ने औषध वैगेरे दिलं - पुजरयाने विचारलं - '' कही पथ्य वैगेरे ?'' . . . . . . . . . . . . डॉक्टर - '' तसं काही विशेष नाही , फ़क्त तो शंख जरा हलू वाजवत चला ''!!!!!!!!
No comments:
Post a Comment