माझं विश्व, मराठी......
माझं स्वत्व, मराठी......
माझं ह्रदय, मराठी......
माझं मनही, मराठी......
माझी निर्मळता, मराठी......
माझी रसिकता, मराठी......
माझं दैवत, मराठी......
माझी प्रत्येक निर्मिती, फक्त तुझ्याच साठी....
माझं प्रेम, मराठी......
माझा श्वास, मराठी......
माझा हळवेपणा, मराठी......
माझे शब्द, मराठी......
मराठी......
Sunday, January 22, 2012
एक दारुड्या लटपटत बसमध्ये चढला आणि .......
एक दारुड्या लटपटत बसमध्ये चढला आणि साधुजवळजाउन बसला. तो साधु दुःखी स्वरात त्याला म्हणाला, "बाळ तुला ठाउक नाही की, तू सरळ नरकात जात आहेस." हे ऐकुन तो दारुड्या उठला व जोराने ओरडला"ड्रायव्हर, बस थांबव. मी चुकीच्या बसमध्ये चढलोय!"
No comments:
Post a Comment