Sunday, January 22, 2012

स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं .......

स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं गटा-गटाने (Groupwise) त्यांना दिलेल्या विषयांवर प्रेझेंटेशन चालू होतं.

एका गटाचं प्रेझेंटेशन झालं.

सरांना ते काही आवडलं नाही.

सर : हे बघा, जो दुसर्‍यांना आपलं म्हणणं समजून सांगू/देऊ शकत नाही तो मूर्ख असतो.

एक विद्यार्थी : काय सर? काही समजलं नाही..

No comments:

Post a Comment